पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थंड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / उष्णतादर्शक

अर्थ : गरम नाही असा.

उदाहरणे : मला उन्हाळ्यात गार पाणी प्यायला आवडते

समानार्थी : गार, गारट, शीत, शीतल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो उष्ण न हो।

पथिक नदी का ठंडा जल पी रहा है।
अतप्त, अनुष्ण, ठंडा, ठंढा, ठण्डा, ठण्ढा, ठन्डा, ठन्ढा, शीतल
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गारवा असलेला.

उदाहरणे : समुद्रावर गार वारा वाहत होता

समानार्थी : गार

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जळत वा भडकत नसलेला.

उदाहरणे : हळू हळू अग्नी थंड झाला

समानार्थी : शांत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो जलता या दहकता हुआ न हो।

वह ठंडी आग पर पानी डाल रहा है।
ठंडा, ठंढा, ठण्डा, ठण्ढा, ठन्डा, ठन्ढा, शमित, शांत, शान्त
४. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात काही उत्साह नाही असा.

उदाहरणे : तर रामारावाच्या घरी झालेले थंड स्वागत बघून त्याला धक्काच बसला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें आवेश न हो।

उनके ठंडे स्वागत से मन उदास हो गया।
ठंडा, ठंढा, ठण्डा, ठण्ढा, ठन्डा, ठन्ढा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.